01.08.2024
आदि जनता विद्या प्रसारक मंडळ संचालित शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा शिरपूर या बँकेला भेट देऊन बँकेचा व्यवहार संदर्भात बँकेकडून मार्गदर्शन करण्यात आले बँकेने सर्व विद्यार्थ्यांना पेन भेटवस्तू म्हणून दिला.
No comments:
Post a Comment