सुस्वागतम्...सुस्वागतम्...या आमच्या ब्लॉगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत...

menu bar

शालेय आरोग्य तपासणी

 

दिनांक 13/03/2025 रोजी माननीय श्री पि.के.बागुल साधन व्यक्ती पंचायत समिती शिरपूर अपंग युनिट शाळेतील अपंग विद्यार्थ्यांची माहिती घेऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 





















दिनांक 29/12/2023 रोजी उपकुटीर रुग्णालयात शिरपूर येथे शालेय विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करतांना घेतलेले काही क्षणचित्रे







आज दिनांक 10/07/2023 रोजी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ.शितल राका , डॉ.पंकज पावरा व सिस्टर कृष्णा सोनवणे यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार व मार्गदर्शन केले.






आज दिनांक 19/08/2022 रोजी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ.शितल राका , डॉ.पंकज पावरा व सिस्टर कृष्णा सोनवणे यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार व मार्गदर्शन केले.






No comments:

Post a Comment