निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम
दिनांक 19/04/2025 चावडी वाचन कार्यक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम
दिनांक 5/04/2025 चावडी वाचन कार्यक्रम
निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन निष्पत्ती व मार्गदर्शन करतानाची काही व्हिडिओ
निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणितदिनानिमित्त गणितोत्सव
अंतुर्लीकर
विद्यालयात गणित दिनाचा कार्यक्रम संपन्न
शिरपूर प्रतिनिधी:-- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे
शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत 22 डिसेंबर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती ‘गणित दिवस’निमित्ताने गणितोत्सव साजरा करण्यात आला. या दिवसाचे
औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध भौमितिक आकाराची
चित्रे व रांगोळी काढली. सर्व सहभागी
विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण यांनी अभिनंदन केले. श्रीम.एस.एम.दौड, श्री. एस.बी.बडगुजर यांनी उपक्रम राबविले.
रांगोळी स्पर्धा
No comments:
Post a Comment