मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासन परिपत्रक
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे खालील फोटो सोबत घेऊन माहितीच्या आधारे फोटो अपलोड करावे*
🌇वर्ग सजावट फोटो
🌆वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करताना चा फोटो
🏙️ इमारतरंगरंगोटी असलेला फोटो 🌃बोलक्या भिंती असलेला फोटो
🌌बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहताना चा फोटो
🌁प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या बाबतचा फोटो
🎆परसबाग असल्याबाबतचा फोटो
🌅मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत असल्याबाबत चा फोटो
🎇बचत बँक हा उपक्रम घेत असलेले बाबतचा फोटो
🌌नव साक्षरता अभियान राबवत असल्याबाबत फोटो
⛩️विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी घेतलेला एखादया उपक्रम याचा फोटो
🌇महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रमाचा फोटो
🗾लेखन- संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
🌆 Ncc mcc कब बुलबुल इ सहभाग घेतले बाबतचा फोटो
🌃 परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर यासंदर्भात फोटो
🌇कोणताही एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या असले बाबतचा फोटो
🛤️शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
🏥आरोग्य तपासणी करतानाचा फोटो प्रथमोपचार पेटी फोटो
🏥विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो
🏥किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम फोटो
🏥हात कसे धुवावे याच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो
🏦आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो
🏦कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतानाचा फोटो
🏰शाळेला कोणतेही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी अंमलबजावणी करताना चा फोटो
🚦शाळा तंग तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो
🚥प्लास्टिक मुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो
🌁प्रधानमंत्री पोषण शिल्लक आहारावरील प्रक्रिया योग्य अविल्हेवाट करतानाचा फोटो
🛕 विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी, पालक गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो.
*वरील सर्व फोटो 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय १०००अक्षरात विवरण असावे*.
विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो
शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो
किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम फोटो
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जनजागृती रॅली
महा वाचन चळवळ कार्यक्रम
![]() |
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम
माजी विद्यार्थी सत्कार मेळावा
No comments:
Post a Comment